संस्थेविषयी

नित्यधन फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड या पहिल्या कॅशलेस वित्तीय संस्थेत आपले स्वागत आहे.

नित्यधन फायनान्स ही भारतातील पहिली कॅशलेस वित्तीय संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून आम्ही तुमचे CIBIL रेकॉर्ड न तपासता विना तारण वैयक्तिक कर्ज आणि लघु उद्योगांना व्यवसायात भरारी घेण्यासाठी आर्थिक/बँकिंग सुविधा पुरवतो. पारदर्शक व्यवहार, अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर आणि जलद निर्णयप्रक्रिया या तीन गोष्टी आमच्या कंपनी व्यवस्थापनासाठी फार महत्त्वाच्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सचोटी आणि सर्वसमावेशकता ही नित्यधन फायनान्सची ओळख आहे.

नित्यधन फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड ही भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडे नोंदणीकृत असलेली आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) द्वारे अधिकृत करण्यात आलेली आघाडीची बिगर-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) आहे. ही संस्था पूर्वी एमटिक सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखली जात असे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(RBI) कडून प्रतिष्ठित NBFC परवाना मिळवत कंपनीच्या दूरदर्शी आदरणीय संचालकांनी १९९४ साली एमटिक सिक्युरिटीज प्रा. लि. ची स्थापना केली, त्यामधूनच नित्यधन फायनान्सच्या प्रदीर्घ वाटचालीची पायाभरणी झाली. २०१९ सालापर्यंत एमटिक सिक्युरिटीजचे सुकाणू त्यांच्याच हाती होते.

२०१९ साली मात्र श्री. मिथुन सागरे यांच्या कारभाराखाली ‘नित्यधन फायनान्स’चा एक नवीन अध्याय सुरू झाला, ज्यांनी निर्धाराने हा परवाना मिळवला आणि तो राखत त्याची शान वाढवली.

सप्टेंबर २०२१ मध्ये माननीय मिथुन सागरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमटिक सिक्युरिटीजची पहिली शाखा विटा येथे स्थापित झाली. जिथे एमटिक सिक्युरिटीजच्या पहिल्या शाखेच्या आर्थिक वाटचालीची भरभराट झाली. त्यानंतर जानेवारी २०२२ मध्ये सांगली, त्यानंतर एप्रिल २०२३ मध्ये कराड आणि नोव्हेंबर २०२३ मध्ये इचलकरंजी येथे शाखा स्थापन करून नित्यधन फायनान्सने आपल्या सेवांचा परीघ विस्तारला. हा एमटिक सिक्युरिटीजच्या वाटचालीतील एक मोलाचा टप्पा होता.

पण तिथेच न थांबता आपल्या सेवांचा परीघ आणखी विस्तारण्याचं स्वप्न एमटिक सिक्युरिटीजने बघितलं आणि २०२३ साली एमटिक सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं नाव बदलून नित्यधन फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड असं ठेवण्यात आलं. हा बदल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मंजूर केला आहेच, सोबतच कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (MCA) मध्ये हे नाव अधिकृत रित्या नोंदवण्यात आले आहे.

मोठी स्वप्नं बघत रहावीत, म्हणजे आपल्याला आपलं क्षितीज दूर दूर दिसत राहतं आणि त्या क्षितीजाच्या दिशेने चालताना आपण आणखी पुढे पुढे जात राहतो.
सातारा, पुणे, इस्लामपूर, कोल्हापूर या भागात गावागावात शाखा उभारून तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचं आमचं स्वप्न आहे. या विस्तारवादी स्वप्नांना प्रयत्नांची जोड देण्याचा आमचा स्वभाव आहे. महाराष्ट्रातील विविध समुदायांची सेवा आणि आर्थिक भरभराट करण्यासाठी नित्यधन फायनान्स वचनबद्ध आहे, हे या प्रवासातून दिसून येतं.

व्हिजन

आर्थिक सर्वसमावेशकता आणि समृद्धीकरिता सीमारेखा ओलांडण्यासाठी कटिबद्ध…

मिशन

आर्थिक साक्षरतेतून आर्थिक समृद्धी हाच उज्ज्वल भविष्याचा पाया…

%

Loan EMI

Total Interest Payable

Total Payment
(Principal + Interest)

यशाच्या मार्गावर वाटचाल करण्यासाठी नित्यधन फायनान्स तुमच्यासाठी  सर्वोत्तम आर्थिक साथीदार कसा असू शकतो हे जाणून घेण्याण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.

विटा हेड ऑफिस

कृष्णकुंज बिल्डिंग,
मॉडर्न एज्युकेशन सोसायटीजवळ,
महावीर नगर, विटा.
९१४५४०१२३४ / ९१४५१०१२३४

इचलकरंजी शाखा

११/१९७ एस.बी.आय बॅंक एसटी स्टॅन्ड जवळ,
इचलकरंजी पॉवरलूम असो. बिल्डिंग,
मेन रोड, इचलकरंजी.
९५२२२७१०१० / ९२०९८७५८७९

सांगली शाखा

श्री अथर्व भवन, पहिला मजला,
वारणा बँकच्या वरिल बाजुस, बापट मळा गेट समोर,
सांगली.
८१७००८७२२२ / ९३०७६५८००९

कराड शाखा

परमरहस्य ज्योतिबा मंदिर जवळ,
निर्मल ट्रेडर्स, पहिला मजला, १0+११,
मंगळवार पेठ, कराड.
७२७६८३३९३३ / ८९८३३११४११