संचालक

संचालक

श्री. मिथुन जगदीश सगरे
व्यवस्थापकीय संचालक

श्री. प्रशांत एन देशमुख
संचालक

सामाजिक बांधिलकी : एकमेका सहाय्य करू, अवघे धरु सुपंथ

आर्थिक सेवा पुरवण्याचे आमचे उद्दिष्ट आहेच, पण त्यासोबतच आम्ही सामाजिक बांधिलकी आणि कर्मचाऱ्यांचे हित जपण्यासाठी वचनबद्ध आहोत. एका पंधरवड्यातून/दोन आठवड्यांतून एकदा आयोजित केल्या जाणाऱ्या मार्गदर्शन शिबिरांच्या माध्यमातून आमचे ग्राहक आर्थिकदृष्ट्या साक्षर होतात.

नित्यधन फायनान्स ही एक अशी कंपनी आहे जी आपल्या कर्मचार्‍यांना महत्त्व तर देतेच, पण त्यापुढे जात त्यांच्या यश आणि प्रगतीमध्ये देखील त्यांना साथ देते. इनसेंटीव्हवर आधारित उपक्रम, कुटुंब-केंद्रित कार्यपद्धती, सतत काहीतरी नवीन शिकण्यावर लक्ष केंद्रित करणे, कामाची परिवर्तनशील व्यवस्था आणि दर्जेदार भोजनव्यवस्थेची वचनबद्धता या सर्व बाबी आमचे कर्मचारी नित्यधन फायनान्सच्या ऑफिसमध्ये अनुभवतात. नित्यधन फायनान्स आपल्या कर्मचाऱ्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक दोन्ही क्षेत्रातील प्रगतीचे महत्त्व जाणते आणि या प्रगतीला चालना देते.

महाराष्ट्राच्या तळागाळात नित्यधन फायनान्सचा विस्तार हे ध्येय आम्हाला खुणावत आहे, कारण या विस्तारातूनच ग्रामीण भागातील आर्थिक विकासाला हातभार लावण्यासाठी शेकडो नोकऱ्या निर्माण होतील अशी आम्हाला आशा आहे.

आर्थिक सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक प्रगतीच्या दिशेने या रोमांचक वाटचालीत आमच्यासोबत सामील व्हा.

For complaints, please fill our Grievance Form or email us at support@nityadhanfinance.com.
Complaints are acknowledged within 3 working days and resolved within 30 days as per RBI guidelines.

यशाच्या मार्गावर वाटचाल करण्यासाठी नित्यधन फायनान्स तुमच्यासाठी  सर्वोत्तम आर्थिक साथीदार कसा असू शकतो हे जाणून घेण्याण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.

विटा हेड ऑफिस

कृष्णकुंज बिल्डिंग,
मॉडर्न एज्युकेशन सोसायटीजवळ,
महावीर नगर, विटा.
९१४५४०१२३४ / ९१४५१०१२३४

इचलकरंजी शाखा

११/१९७ एस.बी.आय बॅंक एसटी स्टॅन्ड जवळ,
इचलकरंजी पॉवरलूम असो. बिल्डिंग,
मेन रोड, इचलकरंजी.
९५२२२७१०१० / ९२०९८७५८७९

सांगली शाखा

श्री अथर्व भवन, पहिला मजला,
वारणा बँकच्या वरिल बाजुस, बापट मळा गेट समोर,
सांगली.
८१७००८७२२२ / ९३०७६५८००९

कराड शाखा

महालक्ष्मी टॉवर्स,
मुलिक पेट्रोल पंप जवळ,
कृष्णा नाका, कराड.
७२७६८३३९३३ / ८९८३३११४११