योजना
आर्थिक संधी उपलब्ध करणे
(Unlocking Financial Opportunities)
तुमच्या वैयक्तिक गरजांसाठी CIBIL रेकॉर्ड न तपासता रु. ५,००० ते रु. १५,००,००० पर्यंतचे विना तारण कर्ज पुरवणे हे आमचे वैशिष्ट्य आहे. आर्थिक सर्वसमावेशकता हे आमचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी पारंपारिक वित्तीय संस्थांद्वारे आर्थिक सेवांचा लाभ न मिळालेल्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांना आर्थिक उन्नतीच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आम्ही सतत करतो.
नित्यधन फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे सुस्पष्ट आणि प्रामाणिक अर्थपुरवठा सेवा देण्यावर आमचा कटाक्ष राहिला आहे. आमचा व्याजदर हा सहज आणि समजण्याच्या दृष्टीने सोपा असल्यामुळे आपल्याला हवी असलेली स्पष्टता आपल्याला आमच्या येथे पुरवली जाते. आमच्या सुविधांचा व्याजदर हा २४% ते ४०% या रेंजमध्ये असून तो तुमची आर्थिक प्रोफाइल आणि तुम्ही निवडलेली आर्थिक सेवा यांवर अवलंबून आहे. असं असलं तरीही स्पर्धात्मक दृष्ट्या हा व्याजदर सर्वात जास्त सुलभ व्याजदर आहे हे नक्की ! आमचा व्याजदर ग्राहकांच्या विविध गरजा भागविणारा आहे, त्यासोबतच या व्याजदरात परिवर्तनशिलता राखण्याचा आम्ही प्रयत्न करतो.
येथे अर्ज करा
ग्राहकांचा तपशील
ईएमआय भरणा करण्यासाठीचे पर्याय – परिवर्तनशील आणि त्रासमुक्त परतफेड
नित्यधन फायनान्समध्ये ग्राहकांना सोयीस्कर आणि परिवर्तनशील ईएमआय पेमेंट करण्यासाठीच्या विविध पर्याय गरजेचे आहेत, हे आम्हाला माहिती आहे. आमचे सर्व व्यवहार हे कॅशलेस असतात. परतफेडीची प्रक्रिया ही शक्य तितकी एकसंध असावी असे आमचे ध्येय आहे. तुम्हाला आपली आर्थिक कमिटमेंट कुठल्याही त्रासाविना पाळता येईल याची हमी आम्ही घेतो. आमच्याकडे EMI पेमेंट करण्यासाठी तुम्ही हे पर्याय वापरू शकता.
ऑनलाइन पेमेंट पोर्टल
आमच्या सुरक्षित ऑनलाइन पेमेंट पोर्टल द्वारे तुम्ही कधीही, कुठूनही EMI पेमेंट करू शकता. आमचा युजर-फ्रेंडली इंटरफेस तुम्हाला सहजतेने नेव्हिगेट करण्याची परवानगी देतो, त्यामुळे तुम्हाला जलद आणि त्रासमुक्त व्यवहार करता येतात. फक्त लॉग इन करा, तुमचे कर्ज खाते निवडा आणि तुमचे पेमेंट सुरक्षितपणे करण्यासाठी पुढे जा.
मोबाइल अँप पेमेंट
आमचे मोबाइल अॅप वापरून कुठेही, कधीही तुमच्या पैशांचा हिशोब मिळवा. iOS आणि Android प्लॅटफॉर्मवर आमचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. हे अॅप तुम्हाला आपले खाते हाताळण्यासाठी, आपले EMI शेड्यूल तपासण्यासाठी अगदी सोयीचे आहे. तसेच हे अॅप तुमच्या स्मार्टफोनवर अवघ्या काही सेकंदात पेमेंट करण्याचा एक सोयीस्कर मार्ग प्रदान करते.
वेबसाइट पेमेंट
आमच्या वेबसाईट वरूनही तुम्ही EMI पेमेंटची सुविधा वापरू शकता.
Loan EMI
Total Interest Payable
Total Payment
(Principal + Interest)
For complaints, please fill our Grievance Form or email us at support@nityadhanfinance.com.
Complaints are acknowledged within 3 working days and resolved within 30 days as per RBI guidelines.
यशाच्या मार्गावर वाटचाल करण्यासाठी नित्यधन फायनान्स तुमच्यासाठी सर्वोत्तम आर्थिक साथीदार कसा असू शकतो हे जाणून घेण्याण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.
विटा हेड ऑफिस
कृष्णकुंज बिल्डिंग,
मॉडर्न एज्युकेशन सोसायटीजवळ,
महावीर नगर, विटा.
९१४५४०१२३४ / ९१४५१०१२३४
इचलकरंजी शाखा
११/१९७ एस.बी.आय बॅंक एसटी स्टॅन्ड जवळ,
इचलकरंजी पॉवरलूम असो. बिल्डिंग,
मेन रोड, इचलकरंजी.
९५२२२७१०१० / ९२०९८७५८७९
सांगली शाखा
श्री अथर्व भवन, पहिला मजला,
वारणा बँकच्या वरिल बाजुस, बापट मळा गेट समोर,
सांगली.
८१७००८७२२२ / ९३०७६५८००९
कराड शाखा
महालक्ष्मी टॉवर्स,
मुलिक पेट्रोल पंप जवळ,
कृष्णा नाका, कराड.
७२७६८३३९३३ / ८९८३३११४११